ENGLISH
हिंदी
मराठी
తెలుగు
தமிழ்
বাংলা
অসমীয়া বাংলা बोड़ो डोगरी ગુજરાતી ಕನ್ನಡ كأشُر कोंकणी संथाली মনিপুরি नेपाली ଓରିୟା ਪੰਜਾਬੀ संस्कृत தமிழ் తెలుగు ردو
नोंदणी करा
लॉगिन
शेती
आरोग्य
शिक्षण
समाज कल्याण
ऊर्जा
ई-गव्हर्नन्स
Register for Webinar
Popular Topics
एलेनबरो, लॉर्ड एडवर्ड
एलेनबरो, लॉर्ड एडवर्ड : (८ सप्टेंबर १७९०-२२ डिसेंबर १८७१). ब्रिटिशांकित हिंदुस्थानचा १८४२ ते १८४४ या काळातील गव्हर्नर जनरल. याचे वडील इंग्लंडमध्ये मुख्य न्यायाधीश होते. शिक्षण पूर्ण झाल्यानंतर एलेनबरो सेंट मायकेल परगण्यातर्फे हाउस ऑफ कॉमन्सचा सभासद झाला.
कंगालांचे श्रमगृह
कंगालांचे श्रमगृह : (वर्कहाउस). केवळ लोकांच्या दानधर्मावर किंवा भिक्षेवर ज्यांना जीवन कंठावे लागते, अशा गरीब व्यक्तींना काम व निवारा देण्यासाठी समाजाकडून वा राज्याकडून काढलेले गृह. अशा प्रकारची गृहे प्रथम इंग्लंडमध्ये सुरू झाली. १६०१ मध्ये संमत झालेल्या दारिद्र्य विधीमुळे (पुअर लॉ) तर प्रत्येक खेड्यातून व शहरातून कंगाल-श्रमगृहे उघडण्याची जबाबदारी चर्च व स्थानिक प्रमुख कार्यकर्ते यांवर खर्चासकट पडली.
कंगालांचे श्रमगृह (वर्कहाउस)
वर्कहाउस विषयक माहिती.
पॉलीहाउस कार्नेशन लागवड
जागतिक फुल मार्केटमध्ये कार्नेशनचा दुसरा नंबर लागतो. सर्व जगभर मागणी आहे. वजनान हलकी, काटक, हळुवार उमलणारी, काढणीनंतर जास्त दिवस टिकणारी आहेत.
पॉलिहाउसमध्ये काकडीचा प्रयोग
नगर जिल्ह्यातील बलभीम पठारे यांना पारंपरिक पीक पद्धती फायदेशीर वाटली नाही. त्यांनी सुधारित पद्धतीने व पॉलिहाउसमध्ये काकडी घेण्याचा निर्णय घेतला.
कमी खर्चिक संरचित हरितगृह
खूप महागाचे सामान वापरून ग्रीनहाउस तयार करणे भारतीय शेतक-यास शक्य नाही. या समस्येचे निवारण करण्यासाठी कमी किंमतीचे ग्रीनहाउस कसे तयार करावे याची माहिती यामध्ये दिली आहे.
शेडनेट हाऊस
स्वस्तात शेडनेट हाऊस त्याचप्रमाणे कमीत कमी खर्चात व वेळेत जोमदार रोपांच्या निर्मितीसाठी हे तंत्र अतिशय फायद्याचे आहे.
शेडनेट हाऊस - मार्गदर्शक सूचना
शेडनेट हाऊसचा उपयोग प्रामुख्याने हंगामी व बिगर हंगामी पिके घेण्यासाठी, उच्च मूल्यांची भाजीपाला पिके व फुलांच्या उत्पादनासाठी करण्यात येतो.
हरितगृहाची ओळख
पारंपरिक शेतकरीही आपल्या शेतीत सुधारणा करत आहे. दर्जेदार व अधिक उत्पादनासाठी नियंत्रित शेती (हरितगृहातील शेती) फायद्याची ठरते.
हरितगृहामध्ये एलईडीचा वापर
सध्या हरितगृहामध्ये पाणी व कीडनाशकांचा कार्यक्षम वापर करून अधिक दर्जेदार उत्पादन मिळविण्यात येते.
English to Hindi Transliterate